Friday, January 28, 2011

Want employment? (Marathi joke)

प्र) एक माणूस बेरोझगार असतो. तो रात्री एक गुलाब फ्रीजमध्ये ठेवतो. का?





ज)
कारण त्याला वाटते कि सकाली रोज गार झाला कि त्याला रोजगार मिळेल.

Thanks to Manish Baswante for this.